महेश भट नेहमी आलियाच्या पैशातूनच पुस्तकं का खरेदी करतात?; कारण वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल

| Updated on: Feb 27, 2024 | 1:57 PM

Why Mahesh Bhatt Purchase Books by Alia Bhatt Money : भट कुटुंबातील अलिखित नियम तुम्हाला माहितीये का?; महेश भट नेहमी आलियाच्या पैशातूनच पुस्तकं का खरेदी करतात? त्यामागचं कारण काय? आलियाने एका मुलाखती दरम्यान याबाबत भाष्य केलं. ती नेमकं काय म्हणाली? वाचा सविस्तर...

1 / 5
मुंबई | 27 फेब्रुवारी 2024 : आलिया भट... बॉलीवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक... तिच्या भूमिकांमुळे ते लोकप्रिय आहे. शिवाय वेगवेगळ्या गोष्टींवर आलिया तिची मतं मांडत असते. एका मुलाखती दरम्यान आलियाने एक खुलासा केला आहे.

2 / 5
वडील महेश भट कायम माझ्या पैशातून पुस्तकं खरेदी करतात, असं आलियाने सांगितलं. मी माझ्या एका मित्राला ख्रिसमस निमित्त एक महागडं गिफ्ट दिलं. ती एक मसाज चेअर होती, असं आलियाने एका मुलाखतीत सांगितलं.

3 / 5
ते गिफ्ट दिल्याचं कळाल्यावर वडील महेश भट यांनी मला विचारलं की या गिफ्टवर तू किती पैसे खर्च केलेस? तर मी त्यांनी ती रक्कम सांगितली. ती रक्कम जास्त होती. मग माझे वडील पजेसिव्ह झाले, असं आलियाने सांगितलं.

4 / 5
त्यावेळी ते म्हणाले की याच किमतीचं मलाही एक गिफ्ट हवं आहे. तर मी म्हटलं की या किमतीचं मी तुम्हाला काय गिफ्ट देऊ? कारण तुम्ही काही वेगळं करत नाहीत, असं वडिलांना म्हटल्याचं आलियाने त्या मुलाखती दरम्यान सांगितलं.

5 / 5
माझे वडील केवळ पुस्तकं वाचतात. तर तेव्हापासून आम्ही एक नियम केला की, माझं क्रेडिट कार्ड त्यांच्या अकाऊंटशी अटॅच केलं. आता कोणतंही पुस्तक खरेदी करताना ते माझ्या क्रेडिट कार्डवरून खरेदी करतात, असं आलिया म्हणाली.