स्वच्छ पाणी आणि हिरवागार परिसर, ठाण्याजवळील हे धबधबे तुम्ही पाहिले का?

| Updated on: Jun 24, 2024 | 3:42 PM

स्वच्छ पाणी आणि हिरवागार परिसर, ठाण्याजवळील मंत्रमुग्ध करणारे हे धबधबे तुम्ही पाहिले का? जाणून घ्या सविस्तर

1 / 5
ठाण्याजवळील मंत्रमुग्ध करणारा कोकणीपाडा धबधबा म्हणजे निसर्गप्रेमींसाठी स्वर्ग. ठाण्यापासून 8.1 किलोमीटरवर हा धबधबा आहे.

2 / 5
हिरवाईच्या परिसरात वसलेला आणि पावसाळ्यात जोमाने वाहणारा मुंब्रा धबधबा हा ठाण्यापासून फक्त 11 किलोमीटरवर आहे

3 / 5
येऊर धबधबा म्हण्जे एक लपलेले रत्न जे त्याच्या मूळ पाण्याने आणि हिरवाईने मंत्रमुग्ध करते. हा धबधबा ठाणे शहरापासून फक्त 7.8 किलोमीटरवर आहे

4 / 5
 हिरवळीच्या दऱ्यांमध्ये नटलेला आणि निसर्गप्रेमींसाठी ठाण्यातील खास व्हॅली धबधबा. ठाण्यापासून 8.1 किलोमीटरवर हा धबधबा आहे.

5 / 5
ठाण्याजवळचा शांत स्वर्ग म्हणजे भोलेनाथ धबधबा. हा ठाण्यातील सर्वात प्रसिद्ध धबधबा असून तो ठाण्यापासून 14.3 किलोमीटरवर आहे.