Congress agitation: ‘गांधी के सिपाही निकले, सत्ता से हिसाब लेने’ ; महागाई आणि जीएसटी विरोधात काँग्रेसचे देशभर आंदोलन

| Updated on: Aug 11, 2022 | 11:40 PM

काँग्रेसच्या मुख्यालयात काँग्रेस कार्यकर्त्यांची जोरदार निदर्शने सुरू आहेत. महागाईविरोधात आंदोलन करणारे काँग्रेस कार्यकर्ते येथील बॅरिकेडिंग तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलीस त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला . मात्र काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बॅरिकेड्सवर चढून घोषणाबाजी केली

1 / 6
महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा विविध विषयांवर आज महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीने आंदोलन पुकारण्यात आले होते. यावेळी  महाराष्ट्रातील काँग्रेस नेते या आंदोलनात  सहभागी झाले होते.

2 / 6
 आंदोलन सुरु होण्यापूर्वीच भयभीत झालेल्या या ‘ईडी' सरकारने काँग्रेस नेत्यांना अटक केली. पण अशा अटकेला आम्ही घाबरत नाही , अशी  टीका नाना पटोले  यांनी आपल्या आंदोलनावेळी अटक करताना केली आहे.

3 / 6
महागाई आणि जीएसटी या सरकारच्या धोरणांविरोधात काँग्रेसने शुक्रवारी ‘ब्लॅक फ्रायडे’ साजरा केला. त्यांच्या नेत्यांनी 'काळे कपडे' परिधान करून सरकारी धोरणांचा निषेध व्यक्त केला. महागाई आणि बेरोजगारीच्या निषेधार्थ काँग्रेस खासदारांनी काळे कपडे परिधान करत आंदोलन केले.

4 / 6
काँग्रेसने आपल्या राज्य घटकांना प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने 5 ऑगस्ट रोजी 'राजभवन घेराव' आयोजित  आमदार, आमदार, माजी खासदार आणि राज्य युनिटचे वरिष्ठ नेते सहभागी झाले होते.

5 / 6
दिल्ली की सड़कों पर जनसैलाब उमड़ा देख कर तानाशाह हुक्मरान दहल गया है।  कान खोलकर सुन लो तानाशाह- अभी तो ये शुरुआत है, संघर्ष जारी है, तेरे सिंहासन पर भारी है.

6 / 6