इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोव्हर्स; ही तरूणी नेमकी आहे तरी कोण?
Content Creator Sanika Bhoite Shared Her Photos on Instagram : या तरूणीचे व्हीडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. तिचे लाखो फॉलोव्हर्स आहेत. कोण आहे ही तरूणी? हिची एवढी क्रेझ का आहे? या तरूणीविषयी जाणून घ्या. पाहा तिचे खास फोटो....
Ad
ही आहे कंटेन्ट क्रिएटर सानिका भोईटे... सानिका सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे. ती वेगवेगळे व्हीडिओ शेअर करत असते. तिच्या या व्हीडिओंना लाखांमध्ये व्हूज येतात.
Follow us on
या तरूणीला तुम्ही एकदा तरी सोशल मीडियावर पाहिलं असेल… हिचे व्हीडिओ, फोटो सोशल मीडियावर ट्रेंडिंग असतात. ही सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे.
ही आहे कंटेन्ट क्रिएटर सानिका भोईटे… सानिका सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे. ती वेगवेगळे व्हीडिओ शेअर करत असते. तिच्या या व्हीडिओंना लाखांमध्ये व्हूज येतात.
सानिका लाईफस्टाईल, फॅशनशी संबंधित व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर करते. इन्स्टाग्रामवर 1.1 मिलियन तिचे फॉलोव्हर्स आहेत.
सानिकाचं यूट्यूब चॅनेल देखील आहे. तिच्या यूट्यूब चॅनेलला अडीच लाख सबस्क्रायबर्स आहेत. या चॅनेलवर लाईफस्टाईल, फॅशन, ट्रॅव्हलशी संबंधित व्हीडिओ ती शेअर करते.
सानिकाच्या व्हीडिओंना सोशल मीडियावर पसंती मिळते. सानिकाचे काही म्युझिक अल्बमदेखील रिलीज झाले आहेत. ‘हुरपरी’ हे तिचं गाणं लोकप्रिय ठरलं. तिच्या या गाण्याला 10 मिलियन व्हूज आहेत.