Photo : ‘कपल गोल्स’, मानसी नाईक आणि प्रदीप खरेराचं फोटोशूट
मानसी नाईक ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ‘मर्डर मिस्ट्री’ या चित्रपटातील ‘वाट बघतोय रिक्षावाला’ या गाण्यानं मानसीला खास ओळख दिली. (‘Couple Goals’, Mansi Naik and Pradip Kharera's photoshoot)