Photo : ‘कपल गोल्स’, मानसी नाईकनं शेअर केले मेहंदी सोहळ्याचे फोटो
VN |
Updated on: Jan 25, 2021 | 3:45 PM
अभिनेत्री आणि उत्तम डान्सर म्हणजेच मानसी नाईक आता बॉयफ्रेन्ड प्रदीप खरेरासोबत लग्नबंधनात अडकली आहे. (‘Couple Goals’, Photos of Mehndi Ceremony shared by Mansi Naik)
1 / 5
अभिनेत्री आणि उत्तम डान्सर म्हणजेच मानसी नाईक आता बॉयफ्रेन्ड प्रदीप खरेरासोबत लग्नबंधनात अडकली आहे.
2 / 5
मानसीच्या लग्नाचे हटके फोटो अजूनही सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहेत.
3 / 5
या दोघांचे हे फोटो परफेक्ट कपल गोल्स देत आहेत.
4 / 5
लग्न, मेहंदी हळद या सगळ्या कार्यक्रमांमध्ये मानसी कमालीची सुंदर दिसली.
5 / 5
आता ती नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करतेय. तिच्या चाहत्यांनासुद्धा हे फोटो पसंतीस येत आहेत.