क्रिकेटर हार्दिक पांड्या त्याच्या कूल स्टाइलसाठी ओळखला जातो. तो त्याच्या क्रिकेटबद्दल जितका लोकप्रिय आहे, तितकाच तो त्याच्या फॅशन आणि स्टाइलमुळे लोकप्रिय आहेअलीकडेच हार्दिकने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून पत्नी नताशा स्टॅनकोविचसोबतचे हॉट फोटो शेअर केले आहेत.
हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टॅनकोविकने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये नताशा खूपच हॉट दिसत आहे.
हार्दिक शर्टलेस तर त्याची पत्नी नताशा मोनोकिनीच्या आउटफीटमध्ये दिसून आली आहे. या सुंदर जोडप्याचे फोटों यूजर्सच्या पसंतीस उतरत आहे सोशल मीडिया युझर्स कॉमेंटमध्ये रेड हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत.
भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या ग्रीस आणि सॅंटोरिनी बेटावर कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. पत्नी नताशासोबत हार्दिक पांड्याचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर असला तरी हार्दिक पांड्या या संघाचा भाग नाही. तो शेवटचा वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत दिसला होता