MS Dhoni : धोनीची लाडकी लेक कोणत्या शाळेत शिकते?, इतकी फी भरतो माही !

| Updated on: Aug 06, 2024 | 3:25 PM

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी रिटायर झाला असला तरी आजही त्याचे लाखो चाहते आहेत. धोनीप्रमाणेच त्याचे कुटुंबीयही बरेच फेमस असून लाडकी लेक झिवा धोनीचेही बरेच फॅन आहेत.

1 / 6
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे लाखो चाहते आहेत. त्याचे कुटुंबीयही बरेच फेमस असून लाडकी लेक झिवा धोनीचेही बरेच फॅन आहेत.  इन्स्टाग्रामवर झिवाचे व्हेरिफाईड अकाऊंट असून 28 लाखांहून  फॉलोअर्स आहेत. ( Photo : Instagram)

2 / 6
चाहत्यांना धोनी आणि त्याच्या कुटुंबियांबद्दल, लेकीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते. झिवा धोनी कोणत्या शाळेत जाते आणि तिच्या शाळेची फी किती हा प्रश्न अनेक चाहत्यांच्या मनात घोळत असतो.

3 / 6
एमएस धोनी आणि साक्षी सिंग धोनी यांच्या लाडक्या लेकीचा, झिवाचा जन्म 6 फेब्रुवारी 2015 साली झाला होता. सध्या ती 9 वर्षांची आहे.

4 / 6
झिवा तिच्या आई वडिलांसह रांचीमध्ये राहते आणि तेथील एका नामवंत शाळेतच ती शिकते.

5 / 6
रिपोर्ट्सनुसार, झिवा ही रांचीतील टॉरिअन वर्ल्ड स्कूलमध्ये (Taurian World School)  शिकते. ही शाळा TWS इंटरनॅशल स्कूल नावानेही प्रसिद्ध आहे.

6 / 6
फीबद्दल सांगायंच झालं तर टॉरियन वर्ल्ड स्कूलच्या LKG पासून ते 12 वी पर्यंतची फी ही लाखो रुपयांमध्ये आहे.