मराठमोळी अभिनेत्री मिथिला पालकर सध्या सोशल मीडिया क्विन ठरली आहे. सध्या सोशल मीडियावर ती ट्रेंडिंग आहे.
मराठीसोबतच हिंदी चित्रपटांतसुद्धा मिथिलानं आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.
सोशल मीडियावर मिथिलाचे अनेक फॉलोअर्स आहेत. त्यामुळे भारतातच नाही तर जगभरात मितालीचे चाहते आहेत.
मिथिला वेगवेगळ्या अंदाजात सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते आता मिथिला चं हे भूरळ पाडणारं सौंदर्य सर्वांचं लक्ष वेधत आहे.
निळ्या रंगाच्या या ड्रेसमध्ये मिथिला अधिकच कमाल दिसत आहे.