विधानसभेत अजित दादांनी त्यांच्या स्टाईलमध्ये भरला सूर्याला दम, म्हणाले…
विधानसभा सभागृहामध्ये टीम इंडियामधील चार खेळाडूंचा गौरव करण्यात आला. वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचणाऱ्या टीम इंडियाचे खेळाडू मायदेशी परतलेत. राज्य शासनाकडून त्यांचा विधीमंडळ सभागृहात सत्काराच्या कार्यक्रमात सूर्यकुमार यादवला त्यांच्या स्टाईलमध्ये दम भरला.