Deepika Padukone: कान्स फिल्म फेस्टिवलच्या समारोप सोहळ्यातील अभिनेत्री दीपिका पदुकोणचा लूक सोशल मीडियावर व्हायरल

| Updated on: May 29, 2022 | 11:31 AM

या क्लोजिंग सोहळ्यात दीपिका डिझायनर अबू जानी-संदीप खोसला यांच्या रफल्ड व्हाईट साडीत दिसून आली. या साडीच्या आऊटफीटवर दीपिकाने मोत्याच्या हार परिधान केला होता.

1 / 6
जगभरातील चित्रपट सृष्टीत कान्स फिल्म फेस्टिवल अत्यंत महत्त्वाचा मनाला जातो. कान्समधील रेड कार्पेट दिसणे हे अनेक कलाकारांचे स्वप्न असते यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये बॉलीवूड अभिनेत्री  दीपिका पदुकोणला  ज्युरी म्हणून बोलावण्यात आले  होते. या सोहळ्याचा निरोप समारंभ नुकताच पार पडला.

2 / 6
या क्लोजिंग सोहळ्यात दीपिका डिझायनर अबू जानी-संदीप खोसला यांच्या रफल्ड व्हाईट  साडीत दिसून आली.  या साडीच्या  आऊटफीटवर  दीपिकाने 
मोत्याच्या हार परिधान केला होता.

या क्लोजिंग सोहळ्यात दीपिका डिझायनर अबू जानी-संदीप खोसला यांच्या रफल्ड व्हाईट साडीत दिसून आली. या साडीच्या आऊटफीटवर दीपिकाने मोत्याच्या हार परिधान केला होता.

3 / 6
 तिच्या  या लुकवर चाहत्यांनी भरभरून कमेंट केल्या आहेत. एका या युझरने  लिहिले आहे, की  'सो सो  ब्युटीफुल',  'यु सेव्ह द  बेस्ट लुक फॉर द लास्ट' अशी कमेंट करण्यात आल्या आहेत.

4 / 6
 दिपिका  व्यावसायिक  आयुष्यात लवकर  दाक्षिणात्य अभिनेता प्रभास  व   जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या  सोबत प्रोजेक्ट  के  मध्ये  दिसून येणार आहे.

5 / 6
कान्स 2022 मधील  दीपिका पदुकोणच्या  प्रत्येक लूकने चाहत्यांची माने जिंकली आहे.   कधी चकचकीत साड्या तर कधी उत्कृष्ट गाऊन, अश्या  वेगळ्या लुकमध्ये ती दिसून आली.

6 / 6
दीपिकाच्या प्रत्येक  लुकवर काही तासांतच चाहत्यांनी लाखो  लाईक ,कमेंटस  केल्या आहेत. तिच्या  चाहत्यांनी सोशल मीडियावर क्वीन, ब्युटीफुलअश्या कमेंट केल्या आहेत .