Photo | रावण दहन आणि फटाक्याच्या आतिषबाजीमुळे दिल्लीतील हवा दूषित
VN |
Updated on: Oct 27, 2020 | 9:29 AM
दिल्लीतील प्रदूषण नियंत्रण समितीच्या माहितीनुसार सोमवारी सकाळी शहरातील हवेची गुणवत्ता (AQI) 405 होती.(Delhi is polluted due to Ravana Dahan and fireworks)
1 / 5
रविवारी दसरा असल्यानं दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले आणि परंपरेप्रमाणे रावण दहन करण्यात आलं. यामुळे दिल्लीतील हवेत पीएम 2.5 आणि 10 मायक्रोमीटरच्या कणांमध्ये वाढ झाली.
2 / 5
दिल्लीतील प्रदूषण नियंत्रण समितीच्या माहितीनुसार सोमवारी सकाळी शहरातील हवेची गुणवत्ता (AQI) 405 होती.
3 / 5
यावर्षी पहिल्यांदाच दिल्लीतील हवेची गुणवत्ता AQI 405 च्या वर गेली.
4 / 5
दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी पहाटे दिल्लीतील काही भागांमध्ये प्रदूषणाचा स्तर ‘गंभीर’ श्रेणीमध्ये होता.
5 / 5
पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या हवा गुणवत्ता प्रणालीकडून सांगण्यात आलं आहे की, काही ठिकाणी प्रदूषण गंभीर आहे, मात्र हळूहळू परिस्थिती सुधारेल .