खिशात केवळ 41 रूपये असताना तिने अलिशान हॉटेलचं 15 दिवसांचं 6 लाखांचं बिल कसं दिलं?

| Updated on: Feb 03, 2024 | 4:35 PM

Delhi Women in Luxury Hotel : खिशात पैसे नसताना 15 दिवस अलिशान हॉटेलमध्ये थांबली... बिल देण्याची कहानी वाचून धक्का बसेल.... पैसे नसताना तिने लाखोंचं बिल कसं दिलं? नक्की काय घडलं? दिल्लीतील अलिशान हॉटेलचं बिल कसं दिलं गेलं? त्या महिलेला कसं पकडलं? वाचा सविस्तर...

1 / 5
एक महिला दिल्लीतील अलिशान हॉटेलमध्ये गेली. 15 दिवस तिथे राहिली, पण तिच्या खिशात पैसे नव्हते. तरी तिने या हॉटेलचं बिल दिलं. या घटनेची राजधानी दिल्लीसह देशात जोरदार चर्चा आहे.

2 / 5
या महिलेच्या खात्यात फक्त 41 रूपये होते. तरी या महिलेने 15 दिवस अलिशान हॉटेलमध्ये वास्तव्य केलं. या काळात तिने लक्झरी सुविधांचा लाभ घेतला.

3 / 5
Hotel room

Hotel room

4 / 5
या महिलेचं 15 दिवसांचं एकूण बिल 6 लाख रूपये झालं. चेकआऊट करताना या महिलेने हॉटेल कर्मचाऱ्यांना सांगितलं की, मी ऑनलाईन पेमेंट केलं आहे आणि ती निघून गेली.

5 / 5
पण हॉटेलस्टाफने चेक केलं असता त्यांना पेमेंट आलं नव्हतं. या कर्मचाऱ्यांनी लगेच पोलिसात तक्रार केली.  यावेळी तिची चौकशी केली असता तिच्या खात्यात केवळ 41 रूपये आढळले. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.