उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वंदे भारत ट्रेनमध्ये क्रेझ, कार्यकर्त्यांची गर्दी

| Updated on: Jul 15, 2023 | 9:59 AM

प्रवासात एक ज्येष्ठ नागरिक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शेजारी बसतात भारावून जाऊन त्यांच्याशी गप्पा मारत आहेत.

1 / 6
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचे पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी नाशिक येथे आज सकाळी वंदे भारत रेल्वेनं आगमन झालं आहे.

2 / 6
तत्पूर्वी ठाणे रेल्वे स्थानकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाणे शहर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन स्वागत व सत्कार केला होता. प्रवासादरम्यान अनेक सहप्रवाशांशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संवाद साधला असल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

3 / 6
प्रवासात एक ज्येष्ठ नागरिक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शेजारी बसतात भारावून जाऊन त्यांच्याशी गप्पा मारत आहेत.

प्रवासात एक ज्येष्ठ नागरिक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शेजारी बसतात भारावून जाऊन त्यांच्याशी गप्पा मारत आहेत.

4 / 6
नाशिक येथे आयोजित 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार वंदे भारत ट्रेनने सकाळी नाशिककडे रवाना झाले आहेत.

5 / 6
नेहमीप्रमाणे वृत्तपत्रे वाचत अजित पवार यांचा प्रवास सुरु झाला, मात्र या प्रवासात सहप्रवासी असलेले एक  ज्येष्ठ नागरिक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शेजारी येऊन बसले.

6 / 6
अनेक कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं, स्टेशनवरती कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.