Marathi News Photo gallery Destruction in Himachal Uttarakhand due to rain flood, 3000 tourists stranded on Gangotri route, NDRF Army engaged in rescue
हिमाचल-उत्तराखंड पावसाच्या पुरामुळे विध्वंस, गंगोत्री मार्गावर 3000 पर्यटक अडकले, NDRF पथकाकडून बचावकार्य सुरु
देशात अनेक राज्यात मागच्या काही दिवसात चांगला पाऊस झाला आहे. हिमाचल-उत्तराखंड या दोन राज्यात मुसळधार पाऊस झाला आहे. सध्या दोन राज्यात भयानक स्थिती असून NDRF पथकाकडून बचावकार्य सुरु आहे.