PHOTO | देव आनंदच नाही तर त्यांच्यासारख्या दिसणाऱ्या ‘या’ व्यक्तीलाही मिळाली बरीच लोकप्रियता, चित्रपटांमध्येही झळकले!
किशोर भानुशाली मुळचे उत्तर प्रदेशातील आहेत. ते देव आनंद साहेबांची नक्कल करण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी बर्याच चित्रपटांत काम देखील केले आहे.