Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंकडून राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा

| Updated on: Jun 30, 2022 | 4:43 PM

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा दावा केला आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना पेढा भरवून त्यांचे अभिनंदन केले आहे.

1 / 5
मुंबई- देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा दावा केला आहे.

2 / 5
मुंबई- राजभवनात पोहचलेले देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा दावा केला.

3 / 5
दोन्ही नेत्यांनी  सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवसेनेचे  नेते एकनाथ शिंदे यांना पेढा भरवत त्यांचे अभिनंदन केले

4 / 5
सत्ता स्थापनेचा  दावा केल्यानंतर राज्यपाल  भगतसिंह कोश्यारी यांनी  भाजपचे नेते  देवेंद्र फडणवीस यांचेही पेढा भरवत अभिनंदन केले

5 / 5
 बंडखोरीनंतर मुंबईमध्ये परतलेल्या शिवसेना  नेते एकनाथ शिंदे यांनी सागर  बंगल्यावर जाऊन भाजप नेते देवेंद्र फडणवीस याची भेट घेतली . त्यानंतर दोघेही  राजभवन येथे सत्तास्थापनेच्या दाव्यासाठी दाखल झाले