Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस कोरोनामुक्त, सेंट जॉर्जमधून 12 दिवसानंतर डिस्चार्ज

| Updated on: Nov 04, 2020 | 7:48 PM

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोरोनामुक्त झाले असून त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. कोरोनाची लागण झाल्यानंतर गेल्या 12 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. (Devendra Fadnavis cure from Corona)

1 / 6
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोरोनामुक्त झाले असून त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. घरी परतल्यानंतर अमृता फडणवीस यांनी त्यांचे औक्षण केले.

2 / 6
देवेंद्र फडणवीस यांना 24 ऑक्टोबरला कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते. 12 दिवसानंतर त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे.

3 / 6
डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार पुढचे सात दिवस ‘होम आयसोलेशन‘मध्ये राहणार आहे, असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

4 / 6
देवेंद्र फडणवीस यांनी सेंट जॉर्ज रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, परिचारिका, स्वच्छता कर्मचारी आणि इतर सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.

5 / 6
सेंट जॉर्ज हॉस्पिटलचे सुप्रिटेंडेंट डॉ. आकाश खोब्रागडे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी पुढील काही दिवस होम आयसोलेशनमध्ये  राहण्याचा सल्ला दिला आहे. फडणवीस त्यांच्या सागर या शासकीय बंगल्यावर राहणार आहेत.

6 / 6
देवेंद्र फडणवीस यांना सेंट जॉर्ज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला तेव्हा भाजप नेते गिरीश महाजन त्यांच्यासोबत होते.