सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीत भाविकांची साई दर्शनासाठी अलोट गर्दी, फोटो व्हायरल
महेश घोलप |
Updated on: Aug 13, 2023 | 9:06 AM
साईंची शिर्डी भाविकांच्या गर्दीने गजबजलेली पाहायला मिळत आहे. अनेकजण लांबून आल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर आलेले नागरिक रांगेत उभे राहून शिस्तीत उभे राहून दर्शन घेत आहेत.
1 / 5
दोन ते तीन किलोमीटर लांब रांगा लागल्याच्या पाहायला मिळत आहेत. सलग सुट्टी असल्यामुळे अनेक नागरिक दर्शनासाठी आले आहेत.
2 / 5
साईंची शिर्डी भाविकांच्या गर्दीने गजबजलेली पाहायला मिळत आहे. अनेकजण लांबून आल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर आलेले नागरिक रांगेत उभे राहून शिस्तीत उभे राहून दर्शन घेत आहेत.
3 / 5
साईनामाचा जयघोष करत असंख्य भाविक साईचरणी नतमस्तक झाले आहे. ज्यांना दर्शन मिळाल आहे. ते भक्त तिथून पटकन बाहेर पडत आहेत.
4 / 5
रविवार आणि 15 ऑगस्ट आणि 16 पारशी नववर्ष अभी सलग सुट्टी असल्याने गर्दीचा ओघ वाढणार आहे. पर्यटन स्थळांसोबत धार्मिक तिर्थस्थळे हाऊसफुल्ल होणार आहेत.
5 / 5
गर्दीच्या पार्श्वभूमीवर साईबाबा संस्थानकडून विविध उपाययोजना आयोजित करण्यात आल्या आहेत.