अजित पवार-अमोल कोल्हेंसोबत बसलेली ही चिमुकली आहे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची कन्या

| Updated on: Aug 25, 2019 | 4:05 PM

राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढ्यात धिटाईने बसलेली ही चिमुकली आहे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची कन्या आदिश्री.

1 / 12
राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढ्यात धिटाईने बसलेली ही   पिटुकली पाहून अनेक जण आश्चर्यचकित झाले.

2 / 12
ही चिमुरडी कोण आहे, हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. ही चिमुकली आहे धनंजय मुंडे यांची कन्या आदिश्री.

3 / 12
धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत

4 / 12
अजित पवार-अमोल कोल्हेंसोबत बसलेली ही चिमुकली आहे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची कन्या

5 / 12
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीकडून मोठं   शक्तिप्रदर्शन करत रॅली काढण्यात येत आहे.

6 / 12
परळीमध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीत शहरातून मोठी रॅली काढून एका भव्य सभेचे आयोजन करण्यात   आलं होतं.

7 / 12
अजित पवार-अमोल कोल्हेंसोबत बसलेली ही चिमुकली आहे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची कन्या

8 / 12
एकीकडे अमोल कोल्हेना पाहण्यासाठी गर्दी होत असताना दुसरीकडे मात्र धनंजय मुंडे यांची कन्या आदिश्रीने   व्यासपीठावर लावलेल्या उपस्थितीमुळे तिचीच चर्चा पाहायला मिळाली.

9 / 12
एखाद्या राजकीय नेत्याप्रमाणे हात वारे करत तिने सर्वांनाच आकर्षित केले.

10 / 12
अजित पवार-अमोल कोल्हेंसोबत बसलेली ही चिमुकली आहे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची कन्या

11 / 12
राष्ट्रवादीच्या गाण्यावर थिरकतानाही आदिश्री पहायला मिळाली.

12 / 12