Photo : दिया मिर्झाचा बोल्ड अंदाज, मालदीवमध्ये करतेय धमाल

| Updated on: Mar 28, 2021 | 4:57 PM

दिया मिर्झा सध्या सोशल मीडियावर तिच्या मालदीव व्हेकेशनचे फोटो शेअर करतेय. (Dia Mirza's Maldives vacation)

1 / 8
बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा (Actress Dia Mirza) अजूनही तिच्या ‘रेहना है तेरे दिल में’ या चित्रपटासाठी प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या चित्रपटात दियाने आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने चाहत्यांना वेड लावले होते. यानंतर दियाने बर्‍याच चित्रपटात काम केले.

2 / 8
अलीकडेच दिया मिर्झाचे दुसरे लग्न पार पडले आहे.  त्यानंतर ती सतत काहीना काही कारणामुळे चर्चेत आहे. नुकतेच दिया मिर्झाने तिच्या इंस्टाग्रामवर खूप बोल्ड लूकमधले फोटो शेअर केले आहेत.

3 / 8
दिया मिर्झाने काही दिवसांपूर्वी बिझनेसमन वैभव रेखीशी लग्न केले आहे. दिया आणि वैभव यांचे लग्न एका खास पद्धतीने पार पडले आहे. दिया आणि वैभवचे काही खास मित्र आणि कुटुंबीय या लग्नात सामील होते. अशा परिस्थितीत आता लग्नाच्या काही दिवसांनंतरच चाहत्यांना दियाची एक बोल्ड स्टाईल पाहायला मिळाली आहे.

4 / 8
दिया अनेकदा सोशल मीडियावरील पोस्टद्वारे चाहत्यांना आकर्षित करत असते. अशा परिस्थितीत अलीकडे अभिनेत्रीने तिचे काही फोटो शेअर केले आहेत, हे पाहून तिचे चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत. दियाने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती एका समुद्र किनाऱ्यावर फोटोसाठी पोझ देताना दिसली आहे.

5 / 8
या फोटोंमध्ये दियाने फिरोजी रंगाची बिकिनी आणि लाँग श्रग परिधान केले आहे. या फोटोंमधील दियाचा लूक दिवसेंदिवस चर्चेत येत आहे.

6 / 8
दिया मिर्झा लग्नानंतर हनीमूनवर गेली नाही. सध्या ती थेट कामात व्यस्त झाली होती. लग्नानंतर दियाचा ‘वेडिंग लूक’ही खूप व्हायरल झाला होता. चाहत्यांनी दियाला स्टायलिश मंगळसूत्र आणि डोक्यावर सिंदूर असलेल्या लूकमध्ये पाहिले होते. यावेळी दियाचे मंगळसूत्र खूप चर्चेत होते.

7 / 8
दियाने 15 फेब्रुवारी रोजी व्यावसायिका वैभव रेखाशी लग्न केले. या दोघांचेही हे दुसरे लग्न आहे. दियाच्या लग्नात पंडितही पुरुषाऐवजी एक स्त्री होती.

8 / 8
ज्यामुळे त्यांचे लग्न बर्‍याच चर्चेत आले होते. दियाने चाहत्यांसाठी लग्नाचे काही खास फोटोही शेअर केले आहेत. दियाचा नवरा वैभवची माजी पत्नी सुनैना रेखी यांनीही नव विवाहित जोडप्यास लग्नाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.