Photo : कंगनाचा हा राजस्थानी लूक पाहिलात का?
VN |
Updated on: Nov 13, 2020 | 7:22 PM
राजस्थानी थीमसह हा लग्न सोहळा संपन्न झाला. कंगनानंही या थीमप्रमाणेच लेहंगा परिधान केला होता. (Kangana wore a Rajasthani lehenga as per Rajasthani theme.)
1 / 7
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत सध्या तिचा भाऊ अक्षतचं लग्न एन्जॉय करत आहे. अक्षतचं 'डेस्टिनेशन वेडिंग' उदयपूरमध्ये पार पडलं.
2 / 7
राजस्थानी थीमसह हा लग्न सोहळा संपन्न झाला. कंगनानंही या थीमप्रमाणेच राजस्थानी लेहंगा परिधान केला होता.
3 / 7
या लेहंग्यामध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे. या लूकचे फोटो तिनं सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
4 / 7
कंगनाच्या या लेहंग्याची किंमत लाखोंच्या घरात असल्याचं म्हटलं जात आहे.
5 / 7
हा लेहंगा तयार करण्यात तब्बल 14 महिन्यांचा कालावधी लागला आहे.
6 / 7
रिपोर्ट्सनुसार कंगनाच्या लेहंग्याची किंमत 16 लाख रुपये आहे.
7 / 7
कंगनानं या लग्नात तिच्या कुटुंबियांसोबत चांगला वेळ घालवला आहे.