Second Earth : नासाने शोधलीय दुसरी पृथ्वी, तिथे जीवसृष्टी आहे का?

| Updated on: Feb 11, 2024 | 7:59 AM

Second Earth Discover by Nasa : अंतराळ संशोधनातील एक मोठा टप्पा पूर्ण झाला आहे. नासाच्या इतक्या वर्षांच्या प्रयत्नांना आता यश आलं आहे. अंतराळात दुसरी पृथ्वी नासा या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेने शोधून काढली आहे. आता यात आणखी संशोधन केलं जात आहे. वाचा सविस्तर...

1 / 5
मुंबई | 10 फेब्रुवारी 2024 : नासा या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेला अंतराळ संशोधनात मोठं यश आलं आहे. या संस्थेने दुसरी पृथ्वी शोधली आहे.

2 / 5
अंतराळातील या दुसऱ्या पृथ्वीला वैज्ञानिकांनी सुपर अर्थ असं नाव दिलं आहे. हा ग्रह पृथ्वीपासून 137 प्रकाश वर्ष लांब आहे.

3 / 5
TOI-725 B असं या ग्रहाला नाव देण्यात आलं आहे. हा ग्रह पृथ्वीपेक्षा दीडपट जास्त मोठा असल्याचं म्हटलं जात आहे.

4 / 5
ही दुसरी पृथ्वी एका लाल रंगाच्या ताऱ्याभोवती परिक्रमा करते. 19 दिवसात हा ग्रह त्याची परिक्रमा पूर्ण करतो. ज्या ताऱ्या भोवती ही पृथ्वी फिरते तो सूर्यापेक्षा लहान आणि थंड आहे.

5 / 5
या ग्रहावर पाणी आणि मानवी जीवन असण्याची शक्यता अधिक आहे. वेबटेलिस्कोपद्वारे आता या ग्रहाचं संशोधन केलं जात आहे. या संशोधनात काय समोर येतं हे पाहावं लागेल.