Photos : दिशा पाटनी टायगर श्रॉफसोबत दुबईत, पाहा दोघांचे Hot फोटो
बॉलिवुडची चर्चेत असलेली जोडी म्हणजे टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी. सध्या ते दोघे डेटवर असल्याची जोरदार चर्चा आहे. आता ते दोघे थेट दुबईत सोबत दिसले आहेत.
-
-
सध्या ते दोघे डेटवर असल्याची जोरदार चर्चा आहे. आता ते दोघे थेट दुबईत सोबत दिसले आहेत.
-
-
आता ते दोघे थेट दुबईत सोबत दिसले आहेत.
-
-
त्याचे तेथील एका कार्यक्रमातील हॉट फोटो त्यांच्या चाहत्यांची मनं जिंकत आहेत.
-
-
टायगर आणि दिशा दुबईत एमएमए इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी गेले आहेत. विशेष म्हणजे तेथे टायगरसोबत त्याची बहिण कृष्णा श्रॉफ आणि आई आयशा श्रॉफ देखील आहेत.
-
-
त्यांचे दुबईतील काही फोटो व्हायरल होत आहेत. इंटरनेटवर या फोटोंनी चांगलीच चर्चा सुरु केली आहे.
-
-
येथे दोघेही आपल्या चाहत्यांसोबतही पोज देताना दिसत आहेत.