Disha patani: अभिनेत्री दिशा पटानीचा फोटो पाहून चाहते म्हणतात, एवढी गंभीर का झालीयस?

| Updated on: Aug 22, 2022 | 3:41 PM

टायगरच्या एका मित्राने त्यांच्या ब्रेकअपच्या वृत्ताचा खुलासा करताना सांगितले की टायगर दिशासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होता .या दोघांचे नाते खूप दिवसांपासून होते आणि दिशाला वाटत होते की आता तिने लग्न करावे, परंतु टायगर अद्याप लग्नासाठी तयार नव्हता.

1 / 5
अभिनेत्री दिशा पटानी सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेली पाहायला मिळते.  अनेकदा ती तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे सुंदर फोटो शेअर करत असते. एकदापासून तिने तिचे काही फोटो शेअर केले आहेत ज्यात ती खूपच स्टनिंग दिसत आहे.

2 / 5
या छायाचित्रांमध्ये दिशा पटानीची ही स्टाईल लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. तिच्या स्टाईलवर लोक आकर्षित होत आहेत, परंतु काही लोक म्हणतात की ती थोडी निराश दिसत आहे. ही छायाचित्रे शेअर करत दिशाने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'पॅशन तुम्हाला वेड लावू शकते'.

3 / 5
या फोटोंमध्ये दिशा पटनी एका सिझलिंग लूकमध्ये पोझ  देताना दिसत आहे. ती नेहमीप्रमाणेच निरागस दिसत आहे, पण फोटोमध्ये इतकी गंभीर का दिसतेयस असा प्रश्न  चाहत्यांनी विचारला आहे.

4 / 5
अलीकडेच दिशा पटानीचे टायगर श्रॉफसोबत ब्रेकअप झाले होते. त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. 6 वर्षांच्या प्रदीर्घ नात्यानंतर दोघेही वेगळे झाले. दोघांच्या ब्रेकअपचे कारण लग्न असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याबाबत दिशा किंवा टायगरने काहीही भाष्य केलेले  नाही.

5 / 5