बॉलीवूड अभिनेत्री दिशा पाटनी कायम आपल्या हॉट अँड ग्लॅमरस अंदाजातील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते दिशाने सोशल मीडियावर आपल्या बिकिनीतील फोटो चाहत्याच्या हृदयाची धडधड वाढवली आहे.
बिकिनीमधील फोटोमध्ये दिशा अत्यंत हॉट दिसत असून तिने अत्यंत मोहक अंदाजातील पोझ दिलेली दिसून आली आहेत.
या फोटोमध्ये तिने मोकळे सोडलेलं केस सांभाळण्याबरोबरच सूर्यकिरण ही शरीरावर घेताना दिसत आहे. कोणत्याही मेकअप लुक चाहत्यांना घायाळ करणारा आहे.
दिशा सतत आपल्या मोहक अदांजामधील बिकिनी फोटो शेअर करत असते. मात्र हे या फोटोतील पोझ कुणालाही प्रेमात पाडेल अशीच आहे.