Photo : ब्युटिफूल दिशा पाटनी, पाहा फोटो

| Updated on: Feb 13, 2021 | 6:14 PM

दिशा नेहमीच तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. (Disha Patani's glamorous look, See photo)

1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी तिच्या फिटनेस आणि वर्कआउटमुळे नेहमीच चर्चेत असते. दिशा नेहमीच तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

2 / 5
आता दिशाचा हा अंदाज चाहत्यांना घायाळ करतोय.

3 / 5
या फोटोंमध्ये दिशा कमालीची सुंदर दिसतेय.

4 / 5
एवढंच नाही तर तिच्या चाहत्यांनासुद्धा तिचा हा अंदाज चांगलाच पसंतीस आला आहे.

5 / 5
तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा पाऊस पडतोय.