PHOTO | ‘थुकरटवाडी’च्या मंचावर दिवाळीचे जंगी सेलिब्रेशन, स्वप्निल जोशीसह कलाकारांची धमाल!

| Updated on: Nov 13, 2020 | 2:23 PM

दिवाळीच्या निमित्ताने एका भव्य फार्महाऊस वर रहाण्याची आणि मजा करण्याची संधी ‘चला हवा येवू दया’च्या कलाकारांना संधी मिळालेली आहे.

1 / 8
रसिक प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणाऱ्या थुकरटवाडीकरांची दिवाळी यंदा खास असणार आहे.

2 / 8
दिवाळीच्या निमित्ताने एका भव्य फार्महाऊस वर रहाण्याची आणि मजा करण्याची संधी ‘चला हवा येवू दया’च्या कलाकारांना संधी मिळालेली आहे

3 / 8
‘चला हवा येवू द्या’ या कार्यक्रमाने गेली सहा वर्षे मराठी नाटक, मराठी चित्रपट, मराठी कलाकार यांना जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचे काम केले आहे.

4 / 8
स्वप्निल जोशी या कार्यक्रमात अनेकदा पाहुणे म्हणून आलेले आहेत.

5 / 8
स्वप्निल जोशीच्या आगमनाने थुकरटवाडीत नेहमीच आनंदाचा माहोल तयार होतो.

6 / 8
‘थुकरटवाडी’च्या या हटके कलावंतांबरोबर हास्याची दिवाळी साजरी करण्यासाठी पुन्हा एकदा  स्वप्निल जोशी ही सज्ज झाले आहेत.

7 / 8
दिवाळी निमित्ताने स्वप्निल जोशीसह ‘चला हवा येऊ द्या’ आणि इतर मालिकेच्या कलाकारांचा जल्लोष पाहायला मिळणार आहे.

8 / 8
अभिजीत-आसावरीदेखील यावेळी हजेरी लावणार आहेत.