गुळ - गुळात ॲन्टी ॲलर्जीक गुण आणि मोठ्या प्रमाणात लोह आहे. श्वसनाचा त्रास असणाऱ्या लोकांसाठी गुळ हा उपयुक्त मानला जातो.
tomato auctioning
लसूण - लसूणमध्ये अॅन्टिबायोटिक गुण असतात. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.
पाणी - उत्तम आरोग्यासाठी दररोज 3 ते 4 लीटर पाणी प्या असे प्रत्येकवेळी सांगितले जाते. आपल्या शरीरातील अशुद्धता नष्ट करण्यास पाणी खूप लाभदायक ठरते.
जवस - जवसात मोठ्या प्रमाणात ओमेगा 3 आहे. जवसाचं रोज सेवन केल्यानं अस्थमा दूर होऊ शकतो.