Floating city : जगातील पहिले तरंगणारे शहर माहिती आहे का? हे पाहा फोटो

| Updated on: May 03, 2022 | 7:15 PM

छोटे-छोटे आयलँड तयार केले जाणार आहेत.या आयलँड वरतीमनुष्य वस्ती असणार आहे. इथेच अन्नाची निर्मिती केली जाणार आहे. तर स्वच्छ पाण्याची पूर्ण व्यवस्था केली जाणार आहे. पाण्यावरतीच बाजारपेठही असणार आहे जिथे खरेदी करता येणार आहे.

1 / 6
जगातील पहिले  तरंगणारे शहर दक्षिण कोरियातील बुसान शहरात तयार केले जात आहे. समुद्रतटाचा  किनाऱ्यावर या शहराच्या  निर्मितीचे कामा सुरु आहे. 2025 पर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. याबाबतची एक अधिकृत घोषणांना करण्यात आली आहे. शहर निर्मिती नंतर कसे दिसेल याची  काही छायाचित्रे तयार  करण्यात आली आहेत.

2 / 6
 प्रोजेक्ट रिपोर्टनुसार इथे छोटे-छोटे आयलँड तयार केले जाणार आहेत.या आयलँड वरतीमनुष्य  वस्ती असणार आहे. इथेच अन्नाची निर्मिती केली जाणार आहे. तर स्वच्छ पाण्याची पूर्ण व्यवस्था  केली जाणार  आहे.  पाण्यावरतीच बाजारपेठही असणार आहे जिथे खरेदी  करता येणार आहे. यामध्ये बोटींद्वारे एका आयलँड वरून  दुसऱ्या आयलँडवर जात येणार आहे.

3 / 6
संयुक्त  राष्ट्राच्या मदतीने उभारण्यात  येणाऱ्या या  शहरात  पुराचा  धोका नसणार आहे. पाण्यावर तयार  करण्यात येणारे आयलँड पुराचा  धोका कमी करणार आहेत. तर स्वतःची  वीज  निर्मिती करणार असून त, सोलर पॅनलचाही वापर करणार आहेत.

4 / 6
 या  शहराच्या  निर्मितीसाठी तब्बल १५०० कोटी रुपये खर्च येणार आहे. याला  बुसान मेट्रोपॉलिटन ऑफ रिपब्लिक ऑफ कोरिया यूएन हैबिटेट   न्यूर्याक  डिझाईन फओशियानिक्स मध्ये करार झाला आहे. या  तरंगत्या शहरात राहण्यासाठी लोकांकडून किती रुपये आकारणार याची अद्याप घोषणा  झालेली नाही  .

5 / 6
या  तरंगत्या शहरात  सीफूड व प्लांट बेस खाण्याची सु विधा असणार आहे. आयलँडवर घरांची   निर्मिती करत असताना स्थानिक  वस्तूंचा वापर केला जाणारा आहे,

6 / 6
 या शहरात अनेक आयलँड असतील जे हेक्सगोनल आकाराचे असतील त्याच्यामध्ये माणसाच्या  राहण्याची व्यवस्था असेल.  पाण्यासोबत लढणे व
 घाबण्या ऐवजी त्याच्यासोबत राहन्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.

या शहरात अनेक आयलँड असतील जे हेक्सगोनल आकाराचे असतील त्याच्यामध्ये माणसाच्या राहण्याची व्यवस्था असेल. पाण्यासोबत लढणे व घाबण्या ऐवजी त्याच्यासोबत राहन्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.