तुम्ही माणसांच्या मॅरेथॉनबद्दल नेहमी एकलं असेल मात्र औरंगाबादमध्ये एक आगळी वेगळी मॅरेथॉन पाहायला मिळली.
ही मॅरेथॉन माणसांची नसून फक्त श्वानांची म्हणजेच कुत्र्यांची मॅरेथॉन होती.
श्वानांनी शर्यतीत जिंकून देखील दाखवलं आहे.
औरंगाबाद पेट्स लव्हर्स असोसिएशनच्यावतीनं या मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं.