गाढविणीच्या दुधाचे फायदे काय? आरोग्यासाठी सर्वात जास्त फायदेशीर!

| Updated on: Nov 06, 2023 | 9:18 PM

गाढवीण एका दिवसात जास्त दूध देत नाही. तसेच गाढवीणीचे दूध साठवून ठेवणे शक्य नसते. त्यामुळे ते काढल्या काढल्या पिणे फायदेशीर असते. मात्र आरोग्यदायी फायदे एकदा जाणून घ्या.

1 / 5
गाढविणीचे दूध शक्तीदायक असून त्यात स्निग्ध पदार्थाचे प्रमाण कमी असतं.

2 / 5
गाय, म्हैस यांच्या दुधाची ऍलर्जी असलेल्यांनी हे दूध पिणं हा उत्तम पर्याय आहे.

3 / 5
व्हिटॅमिन A, बी -1, बी -2, व्हिटॅमिन D आणि व्हिटॅमिन E चे प्रमाण असून गाढविणीचे दूध श्वसनविकारावर जालीम औषध आहे.

4 / 5
डोळ्यांचा रोग, दंतरोग, तसेच प्रजननसंबंधी रोगांवर हे दूध गुणकारी  असून गाढविणीचे दूध प्यायल्याने पोटाच्या समस्या दूर होण्यास मदत होते.

5 / 5
सौंदर्यप्रसाधनसाठी फार उपयुक्त चेहर्‍यावरील सुरकुत्या कमी होण्याससुद्धा मदत होते.