Chanakya Niti : या लोकांसोबत गरजेपेक्षा जास्त संबंध ठेवू नये, जाणून घ्या चाणक्य नीती
आचार्य चाणक्य यांनी आपल्या ग्रंथात दैनंदिन जीवनातील गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. व्यक्तीचा स्वभाव, गुण, दोष, धर्म, मित्र, शत्रू याबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. चला जाणून घेऊयात चाणक्य नीतीबाबत