थंडीत ब्लड शुगर आणि कॉलेस्ट्रॉल वाढू देऊ नका, 5 हेल्थ ड्रींकचे सेवन करा

| Updated on: Nov 17, 2024 | 9:00 PM

थंडीत आपला आहार बदलत असतो. या बदलामुळे आपल्या शरीरात ब्लड शुगर आणि कॉलेस्ट्रॉलची पातळी नकळत वाढत जाते. परंतू आपल्याकडील काही हेल्थ ड्रींक घेतल्यास आपल्याला या त्रासापासून वाचता येईल. कोणती आहेत ही पेय ज्यांच्यामुळे आपल्या आरोग्याचे रक्षण थंडीतही करणे सोपे होणार आहे.

1 / 5
1. ग्रीन टीमध्ये भरपूर एंटीऑक्सीडेंट प्रमाण असते. ज्यामुळे शरीराची सूज कमी होण्यास मदत होते. कॉलेस्ट्रॉलची वाढती पातळी कमी होण्यास मदत होते. ग्रीन टीमध्ये असलेल्या कॅटेचिन नावाचे तत्वं ब्लड शुगरची पातळी स्थिर करण्यास मदत करते.

2 / 5
2. दालचिनीमध्ये असलेले कपाऊंड्स ब्लड शुगरची पातळी कमी करण्यास मदत करते. इन्सुलिन सेंसिटीव्हीटीला वाढण्यास मदत करते. याशिवाय दालचिनीत एंटी- इंफ्लेमेटरीचे गुण आहेत. जे हृदयासाठी अत्यंत फायदेमंद आहे.

3 / 5
3. आल्यात जिंजरोल तत्व असते. त्यामुळे पचन क्रिया चांगली होते. आणि ते मेटाबॉलिझम वाढवते. हे ब्लड शुगरची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. तसेच आल्यात एंटीऑक्सीडेंट गुण देखील आढळतात. जे शरीराला फ्री रेडीकल्स पासून वाचवतात.

4 / 5
4. तुळशीत अनेक औषधी तत्वं असतात. जे ब्लड शुगरची पातळी कमी करण्यास मदत करीत असतात. कोलेस्ट्रोलचे नियंत्रण देखील तुळशीच्या चहामुळे होते. तुळसी चहाने हृदयाचे आरोग्य देखील चांगले राखले जाते.

5 / 5
5.मेथीच्या दाण्यात फायबर आणि प्रोटीन असते. ते ब्लड शुगर नियंत्रित करते. रात्री पाण्यात मेथी टाकून ते पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्यास हा फायदा होतो.