शिक्षण हे वाघिणीचे दूध, शिक्षणाबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे खास विचार
शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे, ते जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर सारखं म्हणायचे. शिक्षणाबाबत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे काय विचार होते ते आपण जाणून घेणार आहोत.