डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 फूट पुतळ्याचे अनावरण, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

| Updated on: Apr 15, 2023 | 7:37 PM

तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के.सी. राव यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट मानला जात होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा हा भव्य पुतळा देशातील सर्व जनतेला प्रेरणा देणारा असेल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री के.सी.राव यांनी दिली आहे.

1 / 6
हैदराबाद येथे तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ फूट पुतळ्याचे अनावरण केले.

2 / 6
व्यवसाय उभारण्यासाठी अनुसूचित जातींना आर्थिक अनुदान देण्याच्या त्यांच्या अनोख्या उपक्रमाबद्दल प्रकाश आंबेडकरांनी त्यांचे अभिनंदन केलं

3 / 6
तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के.सी. राव यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट मानला जात होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा हा भव्य पुतळा देशातील सर्व जनतेला प्रेरणा देणारा असेल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री के.सी.राव यांनी दिली आहे.

तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के.सी. राव यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट मानला जात होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा हा भव्य पुतळा देशातील सर्व जनतेला प्रेरणा देणारा असेल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री के.सी.राव यांनी दिली आहे.

4 / 6
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देशातील सर्वात मोठे भव्य स्मारक हे ठरेल. याची उंची १२५ फूट असून याचे सर्व काम पूर्ण झाले आहे. ११.४ एकरात दीडशे कोटी रुपये खर्चून हे स्मारक उभारण्यात आले आहे.

5 / 6
हा आंबेडकरांचा देशातील सर्वात उंच पुतळा आहे, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आणि 360 टनांहून अधिक स्टील आणि 100 टन ब्राँझने बनवलेला आहे आणि त्याची किंमत सुमारे 145 कोटी रुपये आहे.

6 / 6
मुख्यमंत्री मा. चंद्रशेखर राव व इतर मान्यवर उपस्थित होते