दारू पिणे आरोग्यास हानीकारक; ‘या’ वयोगटातील लोकांना सर्वाधिक धोका

| Updated on: Jul 20, 2022 | 4:00 PM

या संशोधनात असेही दिसून आले आहे की 40 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांना अल्कोहोलच्या सेवनाने काही फायदे मिळू शकतात. परंतु त्यांनी केवळ फक्त एक किंवा दोन ड्रिंक घेतसल्यास हा फायदा मिळू शकतो

1 / 5
दारू पिणे आरोग्यास हानीकारक आहे . दारूच्या बाटलीवर दारू पिणे आरोग्यस  घातक असल्याचे म्हटले आहे.त्यामुळे  तज्ज्ञांनीही अनेकदा मद्य न पिण्याचा सल्ला दिला आहे,

2 / 5
जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे जनरल मेडिसिन कन्सल्टंट डॉ. रोहन सेकिरा यांच्या मते, आपल्या शरीरात एका तासात फक्त एक पेय आणि दिवसाला एकूण 3 पेये पचवण्याची ताकद आहे. परंतु एकापेक्षा जास्त  ड्रिंक पिणे नेहमीच चुकीचे आहे.

3 / 5
वैद्यकीय जर्नल द लॅन्सेट किस्टीनुसार, 40 वर्षांखालील तरुणांना अल्कोहोल पिण्यामुळे आरोग्यास जास्त धोका असू शकतो.  संशोधकांनी 204 देशांमध्ये 1990 ते 2020 दरम्यान 15-95 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या पुरुष आणि महिलांसाठी 2020 ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज डेटा  वापरून हे संशोधन  करण्यात आले आहेत.

4 / 5
 या संशोधनानुसार अल्कोहोलमुळे तब्बल 22 आरोग्याच्या तक्रारी निर्माण  होऊन आजार जडत आहेत. यामध्ये  हृदयरोग आणि कर्करोग यांचाही समावेश आहे.

5 / 5
या संशोधनात असेही दिसून आले आहे की 40 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांना अल्कोहोलच्या सेवनाने काही फायदे मिळू शकतात. परंतु त्यांनी केवळ फक्त एक किंवा दोन ड्रिंक घेतसल्यास हा  फायदा मिळू  शकतो.असेही  या संशोधनात म्हणण्यात आले आहे.(वरील सर्व माहिती संशोधनाच्या आधारे देण्यात आली  आहे)