Photo : रायगडमध्ये पावसाचा हाहा:कार कायम, महाडमध्ये पूरस्थिती, नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली

| Updated on: Jul 19, 2023 | 5:28 PM

मुसळधार पावसाने कोकणासह राज्याला झोडपूल काढले आहे. नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे गावं जलमय झाली आहेत.

1 / 6
सावित्री, गांधारी आणि काळ नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

2 / 6
महाड शहरातील बाजार पेठेत अनेक दुकानात आणि बैठ्या घरात पुराचे पाणी शिरले आहे.

3 / 6
रायगडमध्ये पावसामुळे हाहा:कार उडाला आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे.

4 / 6
रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा नदीलाही पूर आला आहे.

5 / 6
नदीच्या शेजारी असलेल्या आपटा गावात पाणी शिरलं असून, रस्त्यांना नदीचे स्वरुप आले आहे.

6 / 6
दोन दिवसांपासून गावात पुराचं पाणी शिरल्याने गावातील जनजीवन विस्कळीत आहे.