शेतात मुबलक पाणी नसल्याने फुलांचं उत्पादन घटलं, दर वाढले

| Updated on: May 27, 2023 | 9:44 AM

शेतात मुबलक पाणी नसल्याने फुलांचं उत्पादन घटलं आहे. त्यामुळे शहरात फुलांची आवक कमी झाली आहे. फुलांचे दर वाढले आहेत. त्यामुळे सध्या काही फुलं नाशिक मुंबई पुणे या ठिकाणी पुन्हा मागवावी लागतात.

1 / 5
धुळे जिल्ह्यात गेल्या दहा दिवसापासून तापमानाचा पारा हा 40 अंश सेल्सिअसच्या पुढे आहे, त्याचा फटका मात्र फुल विक्रीवर झाला आहे.

2 / 5
धुळे जिल्ह्यात प्रामुख्याने धुळे तालुक्यातील रानमळा, तिघी ,मोहाडी ,नेर, वरखेडी ,कापडणे, या परिसरात मोठ्या संख्येने शेतकरी फुल शेती करतात.

3 / 5
उत्पादित केलेले फुले ही शहरात विक्रीस आणली जात असतात. मात्र सध्या तापमानाचा पारा चाळीस  वरती केल्याने फुलांची आवक घटली आहे.

4 / 5
शेतात मुबलक पाणी नसल्याने फुलांचं उत्पादन घटलं आहे. त्यामुळे शहरात फुलांची आवक कमी झाली आहे. फुलांचे दर वाढले आहेत. त्यामुळे सध्या काही फुलं नाशिक मुंबई पुणे या ठिकाणी पुन्हा मागवावी लागतात.

शेतात मुबलक पाणी नसल्याने फुलांचं उत्पादन घटलं आहे. त्यामुळे शहरात फुलांची आवक कमी झाली आहे. फुलांचे दर वाढले आहेत. त्यामुळे सध्या काही फुलं नाशिक मुंबई पुणे या ठिकाणी पुन्हा मागवावी लागतात.

5 / 5
जिल्ह्यात झेंडू गुलाब चमेली मोगरा याचे उत्पादन होत असला, तरी आता मात्र उन्हामुळे त्याचा परिणाम फुलांच्या विक्रीवर झाला असून फुलांचे भाव वाढले आहे.