आयुष्य आहे तोपर्यंत… मित्रमंडळींना द्या बकरी ईदच्या खास शुभेच्छा
इस्लामिक कॅलेंडरनुसार आज ईद उल अजहा साजरी केली जाते. बकरी ईद म्हणून आजचा दिवस साजरा केला जातो. देशात आणि जगभरात मुस्लिम बांधव या दिवशी नमाज पठण करतात. पैगंबर इब्राहीम यांच्या बलिदानाची आठवण म्हणून आजच्या दिवशी बकऱ्यांची कुर्बानी दिली जाते. त्याग आणि समर्पणाचा दिवस म्हणूनही या दिवसाकडे पाहिले जाते.
1 / 8
इस्लामिक कॅलेंडरनुसार आज ईद उल अजहा साजरी केली जाते. बकरीद ईद म्हणून आजचा दिवस साजरा केला जातो. देशात आणि जगभरात मुस्लिम बांधव या दिवशी नमाज पठण करतात. पैगंबर इब्राहीम यांच्या बलिदानाची आठवण म्हणून आजच्या दिवशी बकऱ्यांची कुर्बानी दिली जाते. त्याग आणि समर्पणाचा दिवस म्हणूनही या दिवसाकडे पाहिले जाते. या दिवशी मुस्लिम बांधव एकमेकांची गळाभेट घेतात. एकमेकांसाठी दुवा करतात आणि एकमेकांना शुभेच्छा संदेशही देतात.
2 / 8
बकरी ईदच्या द्या शुभेच्छा.. आनंदी समुद्र, त्याचे किनारे, आनंदी चंद्र, आनंदी तारे, आनंदी फुले, आनंदी सुगंध, आनंदी हृदय, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला बकरी ईदच्या शुभेच्छा
3 / 8
बंधुत्वाचा संदेश देआयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदाने भरून जावो तुमचा प्रत्येक दिवस ईदीच्या दिवसा सारखा राहो बकरीद मुबाबरक 2024ऊया, विश्वबंधुत्व वाढीस लावूया, बकरी ईदच्या दिवशी हीच धरुनी मनी इच्छा, बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा
4 / 8
आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदाने भरून जावो तुमचा प्रत्येक दिवस ईदीच्या दिवसा सारखा राहो बकरी ईद मुबारक 2024
5 / 8
फुलांसारखं सदैव हसत राहा, जगातील सर्व दु:ख विसरून जा, सर्वत्र गात राहा आनंदाचे गीत, तुम्हाला आनंदी जाओ बकरी ईद
6 / 8
ईद घेऊन येई आनंद, जोडू मनाशी मनाचे नवे बंध, सणाचा हा दिवस खास, बकरी ईद मुबारक तुम्हां सर्वांस
7 / 8
दिवे तेवत आणि तेवत राहू दे, आम्ही तुझी अशीच आठवण ठेवू दे, आयुष्य आहे तोपर्यंत हीच आमची प्रार्थना, ईदच्या चांदण्यासारखी चमकत राहो.
8 / 8
सदैव हसत रहा फुलांसारखे हसत राहा, जगाची सगळी दु:ख विसरा, आनंदाची गाणी सगळीकडे पसरवा, या आशेने तुम्हाला बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा.