Elephant News : या जिल्ह्यात हत्तींच्या कळपाने केली बाग उध्वस्त, शेतकरी म्हणतोय एवढी मेहनत….

| Updated on: Feb 10, 2023 | 12:33 PM

सिंदुधुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग पट्ट्यात हत्तींन्नी चांगलाच धुमाकूळ घातला आहे.काल रात्री मोर्ले,सोनवल भागात हत्तींच्या कळपाने अक्षरशः धुमाकूळ घातला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं चित्र निर्माण झालं आहे.

1 / 5
सिंदुधुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग पट्ट्यात हत्तींन्नी चांगलाच धुमाकूळ घातला आहे

2 / 5
काल रात्री मोर्ले,सोनवल भागात हत्तींच्या कळपाने अक्षरशः धुमाकूळ घातला

3 / 5
संतोष मोरये यांच्या केळी बागेत या हत्तींनी धुमाकूळ घालत संपूर्ण केळी बाग उध्वस्त करून टाकली

4 / 5
गेले काही दिवस पुन्हा या भागात हत्तींचा उपद्रव वाढला असून तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे

5 / 5
हत्तींच्या कळपाचा धुमाकूळ, केळीची बाग पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू,  बंदोबस्त करण्याची मागणी