आता ट्विटरवर (एक्स) फुकटात मिळणार ही सर्विस, एलोन मस्क यांची मोठी घोषणा

| Updated on: Feb 28, 2024 | 9:44 PM

ऐलॉन मस्क यांनी एक्स (ट्विटर) बाबत एक मोठी घोषणा केली आहे. एक्स युजरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी आहे. याआधी जी सर्विस फक्त ब्लू टिक असणाऱ्यांना होती. तीच सर्विस आता एक्सच्या प्रत्येक युजर्सला मिळणार आहे. नेमकी कोणती सर्विस आहे जाणून घ्या.

1 / 4
एक्सवर (ट्विटर) युजर्सना ब्लू टिक असणाऱ्यांना दर महिन्याला पैसे द्यावे लागतात. एक्सवर एक अशी सर्विस होती जी फक्त ब्लू टिक असणाऱ्या चाहत्यांना मिळत होती.

2 / 4
 ब्लू टिक आता जर घ्यायची असेल तर त्यासाठी सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं. मात्र एक्सच्या एनरिक बॅरागन यांनी फुकटमध्ये दिलेल्या सर्विसची घोषणा करत सर्वांना माहिती दिली.

3 / 4
नॉन-प्रिमियम वापरकर्त्यांसाठी म्हणजेच ज्या युजरकर्त्यांकडे ब्लू टिक नाही, तेही आता ऑडियो आणि व्हिडीओ कॉल करू शकणार आहेत.

4 / 4
जर तुमच्या फोनमध्ये दाखवत नसेल तर तुम्ही तुमच्या फोनमधील हे अॅप अपडेट करून घ्यावं, असं एनरिक बॅरागन यांनी सांगितलं.