Marathi News Photo gallery Elvish Yadav has been sent to police custody for 14 days by the court marathi news
एल्विश यादव याला रेव्ह पार्टी प्रकरण पडले महागात, कोर्टाकडून पोलिसांना ‘हे’ आदेश
एल्विश यादव हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे नाव आहे. एल्विश यादव हा कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे. हेच नाही तर याच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून रेव्ह पार्टीचे प्रकरण चांगलेच त्याच्या अंगलट आल्याचे देखील बघायला मिळतंय. ...