Dia Mirza Rekhi : अभिनेत्री दिया मिर्झाची मुलगा अव्यानच्या वाढदिवसाला ‘भावनिक पोस्ट’
दिया मिर्झाने मागील वर्षी पती वैभव रेखीसोबत मुलगा अव्यानचे पहिले अपत्य म्हणून स्वागत केले. मात्र, अव्यानचा प्रवास त्याच्या जन्माच्या सुरुवातीच्या काळात कठीण होता. अव्यानचा जीव वाचवण्याची शस्त्रक्रिया करावी लागली. मात्र या सगळ्या दिव्यातूना योद्ध्यासारखा तो बाहेर आला .