Marathi News Photo gallery England batsman david malan talk about retirement after world cup 2023 latest marathi news
World Cup मधील पराभवाच्या नामुष्कीनंतर स्टार खेळाडूचा निवृत्तीचा निर्णय, क्रिकेट विश्वात खळबळ
वर्ल्ड कपमध्ये आता सेमी फायनलमध्ये चार संघांनी प्रवेश केला आहे. भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या संघामध्ये आता ट्रॉफीसाठी लढत होणार आहे. वर्ल्ड कप विनर इंग्लंड आणि पाकिस्तानसारखे तगडे संघ बाहेर झाले. वर्ल्ड कपमधून बाहेर झाल्यानंतर एका स्टार खेळाडूने निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.