Marathi News Photo gallery Even after the divorce, the actresses did not waver ... they stood up with courage and entertained the fans
घटस्फोटानंतरही अभिनेत्री डगमगल्या नाहीत… हिमतीने उभ्या राहिल्या आणि केलं चाहत्याचं निखळ मनोरंजन
महेश घोलप |
Updated on: Feb 12, 2022 | 1:29 PM
स्नेहा वाघ ने मालिकेत वीरा की मा ही भूमिका उत्तम केली, त्यानंतर लोकांच्या घरात-घरात पोहोचली. त्यावेळी ती अविष्कार दर्वेकरच्या प्रेमात पडली. काही कालावधीनंतर दोघांनी लग्न केल. त्यावेळी स्नेहा फक्त 19 वर्षांची होती.
1 / 6
सेलिब्रिटींच आयुष्य जितकं चमकेली असतं. तितकेचं त्यांच्या आयुष्यात समस्या देखील असतात. त्यांना त्यांच्या व्यवसायिक आयुष्यात आणि वैयक्तिक आयुष्यात अनेकदा संघर्ष करावा लागतो. त्यांच्या कामाचं ताण इतका असतो की, अनेकदा त्यामुळे घरात वादविवाद सुरू होतात. काही अशा सेलिब्रिटी आहेत. ज्यांनी आत्तापर्यंत कसलही दडपण न आणता चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. त्यांनी विभक्त झाल्यानंतर खूप चांगली काम देखील केली आहेत. त्यामुळे त्यांचा सोशल मीडिया प्रचंड अॅक्टिव्ह आहे.
2 / 6
उतरन मालिकेत रश्मी देसाई हीने चांगलं भूमिका करून लोकांच्या मनात घरं केलं. त्याचवेळी तिला तिच्या सहकलाकार नंदिश संधुसोबत प्रेम झालं. त्यानंतर दोघांनी 2011 साली लग्न देखील केल. त्यानंतर अवघ्या दोन वर्षात दोघांचे रस्ते वगळे असल्याचे पाहायला मिळाले. तसेच रश्मी देसाईने नागिन 4 मध्ये सुध्दा चांगलं काम केलं आहे.
3 / 6
त्याचबरोबर रश्मी देसाईने आत्तापर्यंत अनेक शो दिसली आहे. रश्मी टिव्ही मालिकेतील टॉपची अभिनेत्री आहे. बिग बॉग मध्ये गेल्यानंतर रश्मी देसाईचे फॅन चांगलेचं वाढल्याचे दिसते.
4 / 6
श्वेता तिवारीला मालिकेतील काममुळे चांगलीच पसंती मिळाली आहे. त्याचबरोबर मिळालेल्या कामातून तिने चांगलाचं ठसा उमटवला आहे असं म्हणायला हरकत नाही. श्वेताचं वैयक्तिक आयुष्य इतकं चांगलं राहिलेलं नाही. तिने पहिलं लग्न निर्माते राजा चौधरी सोबत केलं होतं. त्यांचा संसार अधिक काळ चालू शकला नाही. पण त्यांना एक मुलगी झाली आहे. त्या मुलीचं नाव पलक आहे, त्यानंतर श्वेताने अभिनव तिवारीसोबत लग्न केलं. पण दुसरा संसार देखील अधिककाळ टिकला नाही. दुस-या लग्नानंतर श्वेता एक मुलगा झाला आहे. त्याचं नाव रेयांश आहे. तसेच ती सध्या तिच्या दोन मुलांसोबत राहत असून चांगली काम करत आहे.
5 / 6
स्नेहा वाघ ने मालिकेत वीरा की मा ही भूमिका उत्तम केली, त्यानंतर लोकांच्या घरात-घरात पोहोचली. त्यावेळी ती अविष्कार दर्वेकरच्या प्रेमात पडली. काही कालावधीनंतर दोघांनी लग्न केल. त्यावेळी स्नेहा फक्त 19 वर्षांची होती. त्याचं ही लग्न जास्त काळ टिकू कारण त्यांचे रस्ते वेगळे झाले. मिळालेल्या माहितीनुसार त्यांचं लग्न हे घरातील अन्य कारणांमुळं तुटलं आहे. त्यानंतर स्नेहाने दुसरं लग्न केलं होतं, परंतु तेही अधिककाळ चालू शकलं नाही.
6 / 6
मालिका 'इस प्यार को क्या नाम दूं' मधून दलजीत कौर लोकांच्या मनावर राज्य केलं असं म्हणायला हरकत नाही. यामध्ये तिने अंजलीची भूमिका अतिशय उत्तम पध्दतीने साकारली. दलजीत कौरने 'बिग बॉस 13', 'गुड्डन तुमसे ना हो पायेगा' इत्यादी शो मध्ये ती दिसली आहे. दलजीतचे लग्न शालीन भानोतसोबत झाले होते, पण लग्नानंतर अवघ्या पाच वर्षांनी दोघांचा घटस्फोट झाला. दोघांना लग्नानंतर एक मुलगाही आहे. दलजीत कौरने शालीन भानोटवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. घटस्फोटानंतरही दलजीतने तिचे काम सुरूच ठेवले आणि तिच्या करिअरमध्ये सातत्याने प्रगती होत आहे.