Everyday is earth day …. असे कॅप्शन देत अनन्या पांडेने पोस्ट केले फोटो

| Updated on: Apr 23, 2022 | 7:37 PM

एव्हरी डे इज अर्थ डे अशी कॅप्शन तिने या पोस्टला दिली आहेत. निर्सगाच्या सानिध्यात एंजॉय करताना दिसून आली आहे.

1 / 4
अभिनेत्री अनन्या पांडे सोशल मीडियावरीला  आपल्या पोस्टमुळे कायम चर्चेत असते. कधी  ग्लॅमरस अंदाजातील  हॉट फोटो तर कधी चाहत्यांच्या हृदयाची  धडधड वाढवणारे बिकीनीतील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

2 / 4
काही दिवसांपूर्वी अनन्याचा बिकीनीतील लूक खूप  व्हायरल झाला होता. त्यानंतर आता तिने आपल्या  इंस्टाग्रामवर  भटकंतीचे फोटो शेअर केले आहे.

3 / 4
 एव्हरी डे इज अर्थ डे अशी कॅप्शन तिने या पोस्टला दिली आहेत.  या फोटोमध्ये अनन्याने  व्हाईट रंगाची ब्रा व  मिलटरी रंगाची पँट घातली आहे.  निर्सगाच्या सानिध्यात  एंजॉय  करताना दिसून आली आहे.

4 / 4
 अनन्याच्या  या फोटोवर अनेक कलाकारांनी कमेंट केली आहे. यामध्ये शनाया कपूरने हार्टच्या इमोजी पोस्ट करत प्रिटी अशी कमेंट केली आहे. इतर कलाकारांनीही या पोस्टवर  कमेंट केल्या आहेत.