Rahul Bajaj | प्रसिद्ध उद्योगपती पद्मभूषण राहुल बजाज अनंतात विलीन
हमारा बजाज’ हे कंपनीचे ब्रीदवाक्य निश्चित करून आपल्या कार्यकर्तत्वाने ते प्रत्यक्षात उतरवून दाखविलेले द्रष्टे उद्योगपती पद्मभूषण राहुल बजाज (८३) यांचे अल्पशा आजाराने पुण्यातील खासगी रुग्णालयात शनिवारी निधन झाले. गेल्या महिनाभरापासून कर्करोगाशी सुरू असणारा लढा अपयशी ठरला.