Kanika Kapoor: प्रसिद्ध गायिका कनिका कपूर लग्नबंधनात अडकणार; मेहंदी सोहळ्याचे फोटो व्हायरल
प्रसिद्ध गायिका कनिका कपूर पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकणार आहे. आज 20 मे रोजी तिच्या एनआरआय बॉयफ्रेंड गौतम हथिरामानी सोबत लंडनमध्ये लग्नबंधनात अडकणार आहे.
1 / 4
प्रसिद्ध गायिका कनिका कपूर पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकणार आहे. आज 20 मे रोजी तिच्या एनआरआय बॉयफ्रेंड गौतम हथिरामानी सोबत लंडनमध्ये लग्नबंधनात अडकणार आहे.
2 / 4
मेहंदी सोहळ्यात कनिका कपूर आणि गौतम हाथीरामानी यांनी खूप धमाल केलेली दिसून आली आहे. गौतमने कनिका कपूरला रोमँटिक पद्धतीने फुलांचा गुच्छ दिला.
3 / 4
गौतम आणि कनिका कपूर यांच्या मेहंदी सोहळ्यात जोरदार डान्सही केला. या फोटोमध्ये हे दोघेही अत्यंत उत्साहात डान्स करतानाहीदिसून आले आनंदाने डोलत असल्याचे दिसत आहे.
4 / 4
कनिका आणि गौतमच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये दोघांची जबरदस्त बाँडिंग पाहायला मिळत आहे. फोटो व व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.