Nargis Fakhri: अभिनेत्री नर्गिस फाखरीच्या फ्रंट ओपन व्हाइट ब्लेझर लूकने चाहते घायाळ
व्यावसायिक आयुष्यात नर्गिस फाखरीने 'रॉकस्टार' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये धमाका केला होता. या चित्रपटात ती रणबीर कपूरसोबत दिसली होती. यानंतरही या अभिनेत्रीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून ती हिंदी चित्रपटसृष्टीतून गायब आहे.
1 / 4
अभिनेत्री नर्गिस फाखरी आजभलेही बॉलीवूडच्या दुनियेपासून दूर असेल, मात्र तरीही तिच्या फॅन फॉलोइंगमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता दिसत नाही. नर्गिस सतत सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नसर्गिसने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आपले बोल्ड अवतारातील फोटो पोस्ट केले आहेत.
2 / 4
नर्गिस फाखरीने शेअर नुकतेच इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हरायरल होत आहेत. या फोटोंमध्ये नर्गिसने ओपन व्हाइट ब्लेजर घातलेला आहे. नर्गिसचा ब्रेलेस लूक चाहत्यांना घायाळ करताना दिसत आहे.
3 / 4
नर्गिस फाखरी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते. तिचे फोटो शेअर करत अभिनेत्रीने लिहिले की, प्रत्येक दिवस तुमचे आयुष्य बदलण्याची दुसरी संधी असते. तुम्ही atomic habits वाचाल आहे का? छोट्या-छोट्या सवयींमुळे मोठे बदल होतात. यश हे रोजच्या सवयींचे प्रोडक्ट आहे.
4 / 4